Online Test निर्मिती

💥 *Online Test निर्मिती*💥

🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀

  www.testmoz.com

💚 येथे क्लीक करून
        खालील कृती करा.
                 ⬇
💚 Make test हे option निवडा
                 ⬇
💚 Test चे नाव टाका .कशा     संदर्भात  test आहे
                  ⬇
💚 Password टाका admin  साठी आणि Contiune करा.
                  ⬇
💚 Adjust Settings वर क्लिक करा.
                 ⬇
💚 खालील प्रमाणे Page आपणासमोर येईल.त्यात प्रतिमेत दिल्याप्रमाणे माहिती लिहा.
                 ⬇
💚 बनवलेल्या Online Test साठी Password ठेऊ शकता.त्यासाठी Passcode लिहा.
                   ⬇
शेवटी 4 पर्याय आहेत, त्यातील योग्य ते निवडून box मध्ये टिकमार्क करून Save करा.टेस्ट submit केल्यानंतर दाखवणारा Score , बरोबर ,चुकीचे उत्तर.
👇
Add New Question वर क्लीक करून प्रश्न लिहा
👇
💚 उत्तर लिहा आपल्याला जे उत्तर पाहिजे त्यावर ✔ चेक मार्क लावा.
👇
💚 पुढील प्रश्न लिहण्यापूर्वी save and add question करत सर्व प्रश्न आणी उत्तर पर्याय लिहून घ्या
👇    
💚 प्रश्न लिहून पूर्ण झाल्यानंतर save वर क्लीक करा.
👇
💚 त्यानंतर Publish वर क्लीक करा.
👇
💚 मिळालेली लिंक copy करून व्हाट्सअप्प वर pest करा.

No comments:

Post a Comment