'शासन आपल्या दारी' या राज्यशासनाच्या कार्यक्रमांतर्गत दि.२१ डिसेंबर २०१५ रोजी माझ्या शाळेला अतिरिक्त मु.का.अ.श्री.बेद मुथ्था साहेब, (जि.प.औरंगाबाद), जि.प.शिक्षण/आरोग्य सभापती श्री.विनोद तांबे साहेब प्राथ.शिक्षणाधिकारी श्री.देशमुख साहेब, गटविकास अधिकारी श्री.उल्हास सोमवंशी साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री.व्यंकट कोमटवार साहेब या सर्वांनी भेट दिली. त्यात त्यांनी ई लर्निंग प्रोजेक्ट, ज्ञानरचनावाद, शाळेची कामगिरी, विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता, गांडूळ खत प्रकल्प, शिक्षक विद्यार्थ्यांची स्वयंशिस्त इत्यादि बाबींची पाहणी करून विशेष कौतुक केले.
No comments:
Post a Comment