Friday, November 18, 2016

मनोगत....

विद्येविना मती गेली,
मतीविना गती गेली, 
आणि
वाचाल तर वाचाल 
या उक्तीतून संपूर्ण महाराष्ट्र RTE-2009 {6 ते 14 वयोगटातील बालकांच्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा} व ज्ञानरचनावादातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मा.श्री.देवेंद्र फडणवीस {मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य}, मा.श्री.विनोद तावडे {शिक्षणमंत्री,मंत्री}यांच्या प्रेरणेतून व शिक्षण खात्याचे प्रधान सचिव मा.श्री.नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याची उत्तुंग भरारी ....


महाराष्ट्र राज्यातील सर्व टेक्नो टीचर्सच्या  blogspot व वेबसाईटसच्या भव्यदिव्य कार्याच्या प्रेरणेतून मी हा blog बनवला आहे.तरी आपल्या सर्वांच्या सूचना व प्रोत्साहन दोन्हीसाठी स्वागतोत्सुक.................. धन्यवाद   

9 comments:

  1. पठाण सर,प्रथमतः आपले अभिनंदन..!!
    आजच्या काळात असे शैक्षणिक blogs खूप उपयुक्त ठरत आहेत,आपण सुरु केलेल्या या ब्लॉग च्या माध्यमातून शैक्षणिक सेवा आपल्या हातून घडावी व हा ब्लॉग शिक्षण सागराचा 'दिपस्तंभ' ठरावा.
    पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा..!!

    ReplyDelete
  2. Congratulations!!! Siraj sir you done fabulous job it is very useful for every one keep going on ....best of luck!!!

    ReplyDelete

  3. बहुत ही खूब सिराज सर
    💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  4. आपले मनःपूर्वक अभिनंदन....ब्लॉग तयार करून आपण आधुनिक शिक्षणाच्या दिशेने जात आहात...याचा आपल्या विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती व जगासोबत चालण्याची शक्ती देण्यासाठी खूप मोठा हातभार लागेल...आपल्या कार्यास सलाम....

    ReplyDelete