गुगल फॉर्म तयार करणे
(1) App - Google Form
(2) App - Zoho Form
वरील अँप च्या मदतीने आपण कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म तयार करू शकतो.
App - Zoho Form
👇
Play Store वरून Zoho form हे अँप डाउनलोड करा.
👇
अँप Open करा.त्यानंतर Gmail Account वापरून Sign in करा.
👇
Sign in झाल्यावर Zoho Form हे अँप सुरू होईल.
👇
अँपच्या सर्वात खाली उजव्या कोपऱ्यात " + " या चिन्हावर क्लीक करा.
👇
आपल्यासमोर 3 पर्याय येतील.त्यातील शेवटी असलेला Create New Form वर क्लीक करा.
👇
त्यानंतर Form Name येईल.त्या box मध्ये आपल्या फॉर्म चे शीर्षक (नाव) देऊन Create वर क्लीक करा.
👇
आता वरील भागात विविध फाईल्स आलेले दिसतील.त्यामधून आपल्या फॉर्म मध्ये माहिती घेण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत.त्यावर फक्त Click करा.तो घटक खाली लगेच Add होत जाईल.
👇
लागू केलेले घटक English मध्ये येतात.ते आपण मराठीत करू शकतो.
👇
आपणास फॉर्म मध्ये माहिती घेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रश्न प्रकार घेतल्यानंतर , वरील उजव्या कोपऱ्यात Done वर Click करा.
👇
आता आपल्या समोर आपण तयार केलेल्या फॉर्म चे नाव दिसेल , त्यावर Click करा.
👇
समोर एक Menu Open होईल.त्यातील Settings मधून आपण फॉर्म ची रंगसंगती , Capcha Code , Thanks Page , Themes , अशा पद्धतीचा बदल करून सूंदर फॉर्म तयार होईल.
👇
आवश्यक त्या बदलानंतर फॉर्म पूर्ण तयार झाल्यास Share यावर Click करा.
👇
आपल्या समोर आपल्या Form ची लिंक दिसेल आणि त्याखालीच त्या फॉर्म चा QR Code.
👇
हवे ते Share वर क्लीक करून फॉर्म व्हाट्सअप्प , Gmail , करू शकता.
👇
♦ संबधित कोणत्याही व्याक्तीने आपल्या Form ची link Open करून Form भरली .की आपणास ती माहिती अँप च्या All Entries मध्ये पाहण्यास मिळतील.♦
No comments:
Post a Comment