ब्लॉग तयार करूया
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
(1) ब्लॉग तयार करण्यासाठी स्वताचा Gmail Id व Passward असणे आवश्यक आहे.
(2) सर्वप्रथम www.blogger.com या वेबसाईट वर जा. तेथे Username व Passward टाकून sign in करा.
(3) यानंतर New Blog ला क्लीक करा. ब्लॉग चे Title (शीर्षक ) व तुम्हाला ठेवायचा Blog Address टाका.
उदा. www.sachinpatilkasa.blogspot.com
(4) त्याखालील हवे ते Templete निवडा.व Create Blog ला Clik करा.निवडलेल्या Templete वर ब्लॉग ची रचना अवलंबुन असते.
(5) आता New Post ला क्लीक करा.तेथे MS-Word पेज Open होईल.या ठिकाणी आपली पोस्ट तयार करा व Publish करा.व View Blog करा.
(6) New Page ला क्लीक करा.त्याचे Title टाका व Save करा.यानंतर हवे तेवढे Pages हे Title टाकून तयार करा.
( माहिती तयार असल्यास , Pages वर माहिती भरा.फोटो टाका )
(7) नंतर Layout वर जा , तेथे Header मध्ये ब्लॉग चे मुखपृष्ठ करता Image Add करा.त्याखाली Add Gazzet वर क्लीक करून Pages हे Gazzet Add करा.त्यात याआधी तयार केलेली Pages Select करून Save करा.हे Pages तुम्हाला ब्लॉग च्या मुखपृष्ठावर आडवे दिसतील.
(8) खाली Add Gadget वर क्लीक करून हवे ते Gadget Add करू शकता , आता Layout Page च्या डाव्या कोपऱ्यात Template Designer वर क्लीक करा.
( येथे ब्लॉग ची Design करता येते ) , तेथे Layout वर साईड बार कसे हवे ते Select करा व Apply To Blog करा.
(9) शेवटी सर्वात महत्वाच्या Advance या menu वर जा.तेथे Blog ची सर्व रंगसंगती व रचना करता येते.तेथे आपल्या आवडीने रंगसंगती ठरवा , खाली तुम्हाला Live Blog दिसेल.सर्व रचना झाल्यावर Apply To Blog करायला विसरू नका.
(10) आपण Google Drive , Dropbox , यावर आपल्या File Save करून त्याची लिंक तेथून Copy करून Blog वर हवी तेथे Pest करू शकतो.इतर वेबसाईट च्या लिंक देखील याप्रकारे आपण देऊ शकतो.

No comments:
Post a Comment