आमचे नवोपक्रम

आज दि.18 नोव्हेंबर 2016 रोजी परीपाठानंतर इ.7 वी च्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण केले. महापुरुषांचे जीवनपट या शीर्षकाखाली विविध सुंदर अशा प्रकल्पांचे सादरीकरण करून त्याविषयी माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment