विद्येविना मती गेली,
मतीविना गती गेली,
आणि
वाचाल तर वाचाल
या उक्तीतून संपूर्ण महाराष्ट्र RTE-2009 {6 ते 14 वयोगटातील बालकांच्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा} व ज्ञानरचनावादातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मा.श्री.देवेंद्र फडणवीस {मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य}, मा.श्री.विनोद तावडे {शिक्षणमंत्री,मंत्री}यांच्या प्रेरणेतून व शिक्षण खात्याचे प्रधान सचिव मा.श्री.नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याची उत्तुंग भरारी ....
महाराष्ट्र राज्यातील सर्व टेक्नो टीचर्सच्या blogspot व वेबसाईटसच्या भव्यदिव्य कार्याच्या प्रेरणेतून मी हा blog बनवला आहे.तरी आपल्या सर्वांच्या सूचना व प्रोत्साहन दोन्हीसाठी स्वागतोत्सुक.................. धन्यवाद